top of page

मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात केंद्र सरकार विशेष अधिवेशनात सकारात्मक निर्णय घ्यावा: राहुल शेवाळे


विशेष संसदीय अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारने या विशेष अधिवेशनात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली. तसेच केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विषयक धोरणाला शिवसेना पक्षाचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले.

Comments


bottom of page