top of page

शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी 75 वर्षांतील संसदीय लोकशाहीच्या प्रवासावर आपले विचार मांडले


लोकसभेत आयोजित करण्यात आलेल्या संसदीय सभेत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गेल्या 75 वर्षांतील भारताच्या संसदीय लोकशाहीच्या प्रवासाबाबत आपले विचार मांडले.

Comments


bottom of page