top of page

मुख्यमंत्री शिंदे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई तसेच ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.


Comments


bottom of page