2 November 2024
मुंबई,मराठा क्रांती मोर्चाने आगामी निवडणुकीसाठी मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. मा. श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या उमेदवारांची यादी सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये १० मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारांची नावं
१. बाळा साहेब साबळे (अणुशक्ती नगर)
२. प्रकाश पवार (मागाठाणे)
३. सज्जन पवार (कांदिवली पूर्व)
४. सुभाष सावंत (कलिना)
५. संभाजी काशीद (भांडुप)
६. दिलीप साळुंखे (भांडुप)
७. संदीप कदम (जोगेश्वरी पूर्व)
८. आशिष लोहोट (घाटकोपर पश्चिम)
९. नितीन रमेश दळयी (माहीम)
१०. शांताराम कुर्हाडे (घाटकोपर पश्चिम)
मराठा क्रांती मोर्चाच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील वातावरण तापले असून, मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी या उमेदवारांच्या प्रचार मोहिमा सुरू होणार आहेत.