top of page

मंडाला मानखुर्द येथे भव्य मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्प


जनजागृती विद्यार्थी संघ आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबिरात 1500-1800 परिवार - लोकांनी तपासणी केली.

जनजागृती विद्यार्थी संघ आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  यांच्या संयुक्त विद्यमाने जनंता नगर, मंडाला, मानखुर्द  येथे भव्य मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्प चे आयोजन  करण्यात आले.  मुंबई विभागातील मानखुर्द हे शेवटचे विविध झोपडपट्टी आणि श्रमिक वर्गाचे  विभाग आहे, येथे हाता वर काम करून पोट भरणारी लोक राहतात. जनता नगर, मंडाला मानखुर्द स्थित आहे. , जिथे गरीब, श्रमिक लोग राहतात , जिथे एका टोकाला  डंपिंग ग्राउंड आहे आणि एका बाजूला. खाडी आहे  आणि कोवी नंतर ड मुंबई चे आजारपण वाढत आहे , पण या गरीब आणि श्रमिक वर्गाला स्वतःचे आजारपण आगवर काढावे लागत आहे परिणामी भयंकर आजाराचा त्यांना सामना करावा लागतो,  पण तरीही त्यांना आधी काम नंतर पोट या प्रमाणे आजाराकडे दुर्लक्ष करीत  आहेत.  म्हणून  जनजागृती विद्यार्थी संघ यांच्या सौजण्यने  मेडीकल कॅम्प चे आयोजन  कण्यात आले आहे. या  मेडीकल कॅम्प मध्ये रक्ताची तपासणी  थायरॉईड, किडनी, हार्ट, बी पी,ब्लूड्रशुगर, टी बी, तथा अन्य प्रकार  ची तपासणी शिबिरात करण्यात आली. या शिबिरात  1500-1800 परिवार - लोकांनी तपासणी केली. ज्यात स्थानिक जनतेने खूप छान प्रतिसाद दाखवला. या मेडीकल कॅम्प मध्ये जनजागृती विद्यार्थी संघ तर्फे नुट्रिशन किट 1500 लोकांना देण्यात आले.या कार्यक्रमा च्च्या उद्घाटन समारोह प्रसंगी  श्री गौडा सर- सीएसआर

अधिकारी,BPCL श्री. आदित्य सालेकर- CSR,BPCL , श्री संतोष सुर्वे सेक्रेटरी, जनजागृती विद्यार्थी संघ , श्री. अजिंक्य जाधव CSR, manager, जनजागृती विद्यार्थी संघ,  इमाम मौलाना झाकीर हुसेन साहब, नुरी मस्जिद, श्री  रामाष्रय पासवान,श्री संकट मोचक हनुमान ट्रस्ट, जनता नगर, मंडाला उपस्थित थे. इस मेडीकल कॅम्प मे डॉक्टर परेश म्हात्रे, डॉक्टर शहनाझ शेख, डॉक्टर श्रद्धा भगत तथा सिमिरा पथालोजी  च्या माध्यमातून करण्यात आले.  या मेडीकल कॅम्प ला सफल करण्यासाठी सना शेख, अफसर खान, शाकीर बागवान,  तेजश्री पवार, किसन सलबुल, फेहमिदा खान, प्रियका लखुंडी , सारिका भोसले, काजल तळवळकर , सविता नकाते, अशोक भिगारदिवे, नूरजहाँ शहा, फरहाना खान यांनी खूप मेहनत घेतली. आणि सर्व जनजागृती विद्यार्थी संघ चे साथी, पदाधिकारी यांनी  खूप मेहनत घेतली . या प्रसंगी रतिव पाटील अध्यक्ष,जनजागृती विद्यार्थी संघ, आकाश कांबळे, विक्रम राठोड, सरोजा सूर्यवंशी, पार्वती चव्हाण, आनंद नाईक,  गीता सुर्वे आणि सर्व जनजागृती विद्यार्थी संघ  पदाधिकारी  यांनी कार्यक्रमाला यशस्वी केले. . स्थानिक युवक आणि स्वयंसेवक यांनी वस्ती पातळीवर खूपच छान प्रचार प्रसार केला. आणि लोकांना जागृत  करून  मेडीकल कॅम्प मध्ये सहभागी करून खुच मोठे लाने मे योगदान दिले. . या कॅम्प मध्ये  न्यूट्रिशन एक्स्पर्ट श्रीम माधुरी माने, तथा  मुनाजा वसीम शेख यांनी सकस आहार आणि आरोग्य या विषयावर खूपच छान मार्गदर्शन केले. आणि स्थानिक जनतेने या उपक्रमाचा फायदा घेतला.  डॉक्टर परेश म्हात्रे, , डॉक्टर श्रद्धा भगत लोकांना आजार आणि वैद्यकीय उपचार यावर मार्गदर्शन केले. स्वतःचे  आरोग्य  आणि काळजी कशी घ्यायची याची माहिती पोष्टर, माहिती पत्रक आणि संवाद सत्र यातून घेण्यात आले. डॉक्टरांनी खूपच   परिपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती या शिबिरातून लोकांना मिळाली. आपल्या मुलाखतीत लोकांनी आपले अभिप्राय नोंदवले, या मेडीकल कॅम्प जनजागृती विद्यार्थी च्या वतीने दिनाक 3 डिसेंबर 2023  रोजी न्यू चिकूवाडी, रोमा बंजारा तांडा को ऑप् हौसिंग सोसायटी, मानखुर्द पश्चिम येथे परत आयोजित करण्यात येणार आहे. या मेडीकल  कॅम्प मध्ये पण लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संतोष सुर्वे - सेक्रेटरी जनजागृती विद्यार्थी संघ यांनी केले आहे

bottom of page