top of page

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गौरी-गणपतीची आरती करून दर्शन घेतले.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधानांनी सीजेआय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांच्या सोबत गणपतीची आरती केली. या भेटीत मोदींनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पारंपरिक पूजेतील विधींचा भाग घेतला.



Commenti


bottom of page