top of page

न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Hozzászólások


bottom of page