top of page

नगरसेवक आकाश राज के. पुरोहित चर्चा करुन आढावा घेतला.

सतत होत असलेल्या मुसळदार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहिर केले आहे, विभागा मध्ये अतिवृष्टी होत होती या परिस्थितीत रस्त्यात पाणी साचाने, झाडे पडणे, लाईट जाणे अशा परिसस्थितीला नागरिकांना सामोरे जाऊ लागु नये यासाठी महानगरपालिकेच्या ( डिझास्टर मॅनेजमेंट ) नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्याशी मा. नगरसेवक आकाश राज के. पुरोहित चर्चा करुन आढावा घेतला.

1 Comment


Nazia Ansari
Nazia Ansari
Jul 27, 2023

Good

Like
bottom of page