top of page

डॉ. अमूल आंबेकर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश


मुंबई,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल आंबेकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे आणि त्यांची कुर्ला विधानसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.




Comments


bottom of page