top of page

कोर स्ट्रॅटेजी आणि लीडरशिप कोऑर्डिनेशनवर चर्चा करण्यासाठी एमसीए क्लबमध्ये काँग्रेस कोअर कमिटीची बैठक


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटी, आमदार कुणाल पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी नेते उपस्थित.

Comments


bottom of page