5 December 2024
मुंबई,उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणताही नेता इच्छुक नसल्याचं स्पष्ट करत, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटलं, "आमचे नेते एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. जर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, तर आम्ही दुसऱ्या कोणालाही ही जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला, तरी ती कोणी स्वीकारणार नाही."
सामंत यांच्या या वक्तव्याने सध्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
See video