top of page

محرم کی وجہ سے بس روٹ میں تدیلیاں

محرم کے جلوس کی وجہ سے اہلیا بائی ہولکر مارگ اور باجی پربھو دیش پانڈے مارگ کے بند ہونے کی وجہ سے، شیواجی نگر ڈپو اور بیگن واڑی سےنکلنے والی تمام بس روٹس 15.00 بجے سے شیواجی نگر جنکشن سے چل رہی ہیں۔محرم کی وجہ سے 90 فٹ روڈ کی بندہے اس لیے بس روٹ نمبر 176 ،463 کو 15.30 بجے سےسائن ہسپتال کے راستے موڑ دیا گیا ہے۔محرم کے موقع پر پولیس کی طرف سے سنت ساوتا مالی مارگ کو بند کرنے کی وجہ سے بس روٹ 168 کو بائیکلہ سے گھوڑپ دیو تک دونوں سمتوں میں 15.00 بجے سے ایس پاٹن والا روٹ پر موڑ دیا گیا ہے

मोहरम निमित्त T जंक्शन येथे रस्ता बंद केल्याने वसमार्ग क्रमांक 46 52 व 376 चे प्रवर्तन दोन्ही दिशेत 16 15 पासून कलानगर मार्गे करण्यात आले आहे

मस्करंस रोड बंद केल्यामुळे बस मार्ग 46 व 60 च्या बस गाड्या रे रोड स्टेशन ते गावदेवी चौक दरम्यान बॅरिस्टर नाथ पै मार्गे 15.30 पासून परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.

बसमार्ग क्रं १६४ च्याबसेस धारावी आगारातून सायन हॉस्पीटल मार्गे पुढे परावर्तित करण्यात आलेल्या आहेत वेळ . १६ . १५ पासून

भेंडी बाजार जंक्शन बंद केल्याने बस मार्ग क्रमांक 5 8 9 15 14 21 हे अप दिशेत 16 45 पासून गोल देऊळ दोन टाकी नागपाडा जंक्शन मार्गे भायखळा ब्रिज असे परावर्तित केले आहेत

बस मार्ग 4,7,22 इत्यादीच्या बस गाड्या 16.50 पासून येथे खंडित करण्यात आलेल्या आहेत महाराणा प्रताप चौक माजगाव येथील चौकी बंद करून बस मार्ग क्रमांक 49 व 60 चे प्रवर्तन 16 35 पासून डॉक यार्ड रोड येथून करण्यात येत आहे

बस मार्ग क्रमांक 42 चे प्रवर्तन 17.00 वाजल्यापासून गोल देऊळ येथे खंडित केले आहे

जे जे मार्ग बंद केल्याने सर्व बस मार्ग डाऊन दिशेत 17 30 पासून जे जे उड्डाण पुलावरून जात आहेत बसमार्ग क्रमांक १०२ ए १०४ ए १०५ चे प्रवर्तन गोल देऊळ आणि बस मार्ग क्रमांक ए 135 ते प्रवर्तन प्ले हाऊस येथे खंडित केले आहे

काळबादेवी रोड पोलीसांनी बंद केला आहे. मार्ग क्र.5,15,45,134,9,JJ ब्रीज मार्गे आणि 124 गिरगांव मार्गे परावर्तित केले आहेत.

संत रोहिदास मार्ग बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक 181 182 255 348 375 376 इत्यादी धारावी आगारा मार्गे 17.00 वाजल्यापासून प्रवर्तित केले आहेत

Comments


bottom of page