Deputy Chief Minister Ajit Pawar saluted the national flag by hoisting the flag in the premises of the Collector's office in Kolhapur on the occasion of the 76th anniversary of Independence Day. He remembered the freedom fighters who fought for the freedom of the country and saluted them. Happy Independence Day to the people of the state.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.